31.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Oct 10, 2018

आयएसआय एजंटला तीन दिवसांचा ट्रांझिट रिमांड

नागपूर,दि.10 : पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची हेर असलेल्या कानपूर (उत्तर प्रदेश) मधील एका महिलेच्या माध्यमातून पाकिस्तानसह अमेरिकन गुप्तचर संस्थांना ब्रह्मोस क्षेपणास्त्र तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची...

मुख्य कार्यकारी अधिकार्यांना शिक्षक भारतीचे निवेदन

सांगली,दि.10ः- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात 12 वर्ष व 24 वर्ष पुर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी मंजूर करण्यासाठी शिक्षकांकडून प्रशिक्षणाचे हमीपत्र घेऊन निवड...

पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या हस्तांतरणासाठी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे

बिलोली( सय्यद रियाज ),दि.10ः- येथील पंचायत समिती कार्यालयाची इमारत पुर्णतः मोडकळीस आली असून नव्या इमारतीचे बांधकाम सुध्दा पुर्ण झालेले असताना नव्या इमारतीचे हस्तांतरण पंचायत...

विज तारेच्या स्पर्शाने मुलगा जखमी

तुमसर,दि.10ः- शहरातील माकडे नगर येथील रहिवासी मोरेश्वर खरवडे यांच्या मुलगा जतीन मोरेश्वर खरवडे (वय 14) याचा विज तारेशी संपर्क आल्याने 80 टक्के भाजला गेल्याची...

आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमी सज्ज रहा – जिल्हाधिकारी

भंडारा,दि.10ः-वीज पडणे, भूकंप, अपघात, पूर व रोगराई या सारख्या आपत्ती केव्हाही येऊ शकतात. आपत्तीत आपल्यावर होणारी तारांबळ व नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमी...

नगरपरिषदेच्या कर विभागातील लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया,दि.10 : गोंदिया नगरपरिषदेच्या  कर विभागातील दोन लिपिकांना  (दि.९)  तक्रारदाराकडून घराचा कर भरणाला घेऊन १0 हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. लाचखोर लिपिकांचे नाव...

जिल्हा स्तरीय एकांकी स्पर्धेत सनमडी शाळेला तृत्तीय क्रमांक

जत,(राजेभक्षर जमादार)ः- तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा सनमडी शाळेने जिल्हास्तरीय एकांकीका स्पर्धेत सुनील गुरव लिखित व प्रनिषा गुरव दिग्दर्शित " संसार माझा फाटका...पण करीन...

कचेरीत प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या

भंडारा,दि.10 : गोसेखुर्द प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ करण्यात आल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून पीक नष्ट झाले आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा कचेरीतील...

एलसीबीने पकडली घरफोडी करणारी टोळी

गोंदिया,दि.10 : शहरातील घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ आॅक्टोबर रोजी पकडली. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली. या आरोपीकडून ८ लाख...

भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

उमरेड,दि.10 : नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे वेगात जात असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्ती ट्रकवर मागून धडकली. धडक एवढी...
- Advertisment -

Most Read