38.1 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Jan 6, 2019

वर्षाताई पटेल 7 व 8 जानेवारीला गोंदिया-भंडारा जिल्ह्यात

गोंदिया,दि.06ः-मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षाताई प्रफुल पटेल या उद्या 7 व 8 जानेवारीला गोंदिया व भंड़ारा जिल्हयातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.7 जानेवारीला सकाळी...

पाच लाख घेतांना एलसीबी पीआय, एपीआय रंगेहाथ,यवतमाळ जिल्ह्यात ‘खाकी’ बदनाम

यवतमाळ,दि.06 : सदोष दोषारोपपत्र पाठविणे व गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांनी २५ लाख रुपये लाचेची मागणी केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या...

युवाशक्तीने नवराष्ट्र निर्मितीसाठी पुढे यावे-नाना पटोले

अर्जुनी मोरगाव, दि. ०६ : : कृषीप्रधान देशातील शेतकरी शेतमजूर यांच्या स्वप्नांचा चुराडा विद्यमान केंद्र व राज्य सरकारने केला असून शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार यांना देशाधडीला लावण्याचे काम करीत आहे. शेतकर्यांच्या मालाला...

जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन 

वाशिम, दि. ०६ :  जिल्हा माहिती कार्यालयामध्ये ६ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार यांनी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार...

देवरी येथे कारच्या धडकेत दुचारीस्वार शिक्षक जखमी

देवरी,दि.6- रायपूरकडून नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एका टायोटा इटिओस कारने धुकेश्वरी मंदीराकडून देवदर्शन करून येणाऱ्या एका शिक्षकाच्या दुचाकीला धडक दिल्याची घटना आज देवरी येथे...

शासकीय कर्मचाèयांचे निदर्शने आंदोलन मंगळवारला

गोंदिया,दि.०६: सरकारच्या व्यापक कर्मचारी विरोधी धोरणामुळे कर्मचाèयांचा सेवा नियमाधिनतेचा तसेच किमान जीवन वेतन मिळण्यासंदर्भातील अटील समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याची आजची लक्षणिय संख्या लक्षात...

ओबीसी महिला सेवा संघाचे जिल्हा अधिवेशन १९ रोजी

गोंदिया,दि.०६:: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त ओबीसी महिला सेवा संघाचे जिल्हा अधिवेशन शनिवार (दि.१९) सकाळी ११ वाजता बावणे कुणबी समाज मंडळ...

ओबीसींनी आत्मसन्मानाचा लढा उभारावा- अमोल मिटकरी

देसाईगंज,दि.06ः- देशातील मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी फुले, शाले, आंबेडकरासारख्या अनेक महापुरुषांनी लढ उभारून प्रस्थापितांना हादरवून सोडले. या तमाम महापुरुषांनी दलित, आदिवासी व इतर मागसवर्गीय समाजाला...

विदर्भ राज्य निर्माण यात्रेचे भंडार्‍यात आगमन

भंडारा,दि.06:विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आयोजित विदर्भराज्य निर्माण यात्रेचे भंडार्‍यात शनिवारी (ता.५) उमरेड- भिवापूर मार्गे मुख्य संयोजक रामभाऊ नेवले यांच्या उपस्थितीत आगमन झाले. ३...

तुमसरात युवकाचा निर्घृण खून

तुमसर,दि.06ः-सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह करणार्‍या एका युवकाचा गळा कापून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी येथील हुतात्मा स्मारकाजवळ उघडकीस आली. साहिल ललीत शेंद्रे (२४)...
- Advertisment -

Most Read