34.2 C
Gondiā
Sunday, May 19, 2024

Monthly Archives: January, 2019

नगर जेतवन बुद्ध विहारात भीमा कोरेगाव क्रांती विजयदिवस चर्चासत्र

गोंदिया,दि.02: शूरवीर पूर्वज सैनिकांचा तसेच संत गुरु महामानवांचा वारसा उत्तरोत्तर कायम राहावे यासाठी प्रयत्न म्हणून "कही हम भूल न जाए" या अभियान अंतर्गत स्थानिक...

प्रदूषण मंडळाच्या अहवालाआधीच पवनपुत्र मिनरल कारखान्याला तिरोडा एसडीओची क्लिन चिट

गोंदिया,दि.02ः- गोरेगाव तालुक्यातील कालीमाटी येथील श्री पवनपुत्र मिनरल कारखाना बंद करण्याची तक्रार ग्रामपंचायतीसह नरेंद्रकुमार चौव्हाण व इतर ९९ गावकèयांनी १२ नोव्हेंबरला केली होती. त्याची...

१२ गावातील शेतकèयांचा झाशीनगर योजनेच्या लोकार्पणाला विरोध

अर्जुनी-मोरगाव,दि.02 : इटियाडोह धरणामुळे बाधित झालेल्या १२ आदिवासी गावातील शेतकèयांना जोपर्यंत झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी उपलब्ध होत नाही तोवर इटियाडोह धरणातील पाणी नवेगावबांध...

शासकीय योजनांचा लाभ कामगारांना मिळालाच पाहिजे -आ. रहांगडाले

गोरेगाव,दि.02 : कामगारांना कामाच्या दामासह ईतरही सोई सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने नव्याने कामगार योजनेत वृध्दी करून आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक स्थान उंचावण्यासाठी शासकीय योजनांचा...

पत्रकाराच्या घरावर वाळू तस्करांचा हल्ला

चिमूर,दि.02ः- येथील पत्रकार पिंटू जुमनाके यांच्या घरी कुणी नसतांना चिमुरातील वाळू तस्करांनीे घराचे कुलूप तोडून सामानाची नासधूस केली व टीव्ही संच फोडला. याप्रकरणी पोलिसांनी...

मराठी भाषा आणखी समृद्ध व्हावी – न्या. एस. बी. पराते

वाशिम, दि. ०2 : मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. या भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे महत्व लक्षात घेवून ती आणखी...

पंतप्रधान मोदी यांचे हस्ते 15 जानेवारीला वाशिम येथील शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजचे डिजीटल उद्घाटन

अमरावती,दि.02ः-महाराष्ट्र राज्यात उच्च शिक्षणात गुणवत्ता, सर्वदूर संधी, समानता यासाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान 2.0 अंतर्गत नवीन शासकीय मॉडेल डिग्री...

दारू महागली; पाच वर्षांनंतर उत्पादन शुल्कात २० टक्क्यांची वाढ

मुंबई,दि.01 - आजपासून वर्षाचा नवीन महिना, नवीन दिवसाला सुरूवात झाली आहे. सोमवारी ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन केल्यानंतर मध्यरात्री जगभरातून नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. मात्र,...

दांडेगावच्या सरपंच व उपसरपंचात हाणामारी

गोंदिया,दि.01ः- तालुक्यातील दांडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच या नियमबाह्य काम करुन शासकीय निधीची लूट करीत असल्याची तक्रार करुन त्यांना पदावरुन दूर करण्याची मागणी करणारे उपसरपंच हिरामण...

गोंदिया/तिरोडा नगरपरिषदेचे कर्मचारी संपावर

गोंदिया/तिरोडा,दि.01 : महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील ३६५ नगर परिषदेतील कर्मचारी आज, १ जानेवारी २०१९ पासून  गोंदिया व...
- Advertisment -

Most Read