37.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Monthly Archives: January, 2019

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दि. १ ते ३१ जानेवारी कालावधीत ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा

वाशिम,दि.0१: स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत दि. १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत 'स्वच्छ सुंदर शौचालय' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे....

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे 81 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन

नवी दिल्ली ,दि.01(वृत्तसंस्था)- बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते कादर खान यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. कादर खान गेल्या काही...

फुलचूरटोलासाठी पाणी पुरवठा योजना लवकरच-आ.अग्रवाल

गोंदिया दि.०१:: फुलचूर व फुलचूरपेठ या दोन्ही गावांना शहरी सुविधा देऊन विकसित करण्याची आमची योजना आहे. त्याअंतर्गत दोन्ही गावांना जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शुद्ध पाणी...

स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेत सहभागी व्हा-डॉ.राजा दयानिधी

गोंदियाŸ,दि.०१: शौचालयाप्रती अभिमानास्पद व स्वामित्व भावना वाढीस लागण्यासोबतच शौचालय स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वचछ सुंदर शौचालय स्पर्धा राबविण्यात येत आहे. या...

‘मामा-भाचा’ यात्रा आजपासून

सडक अर्जुनी,दि.0१: तालुक्यातील गिरोला (हेटी) येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी १ जानेवारीपासून दोन दिवसीय 'मामा-भाचा' यात्रेला सुरुवात होत आहे. गिरोला येथील मामा-भाचा देवस्थान समितीच्यावतीने दरवर्षी नवीन वर्षाच्या...

आर्थिक व्यवहारात घोळ करणा-या सरपंच ला अपात्र करा अन्यथा उपोषण

गोंदिया,,दि.0१ःः थेट निवडणुकीतून निवडून आली असली तरी गावाच्या विकासाच्या बाबतीत ग्रामपंचायतीतील उपसरपंचासह इतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेणे गरजेचे असतांना इतर कुणालाही काहीही न विचारता...

भजेपार येथे आंतरराज्य कबड्डी महासंग्राम ४ जानेवारीपासून

- प्रो-कबड्डी खेळाडू, भारतीय हॉकी संघाची माजी कर्णधार लावणार हजेरी  - नाळ चित्रपटाचे कलावंत ठरणार आकर्षण गोंदिया,दि.0१ः- सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचा...

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त जिल्हा न्यायालयामध्ये आजपासून विविध कार्यक्रम

वाशिम, दि.१ : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत १ जानेवारी ते १५ जानेवारी २०१९ या कालावधीत वाशिमचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली...
- Advertisment -

Most Read