वर्धात तिसरे लोकभाषा साहित्ङ्म संमेलन १३ डिसेंबरला

0
13

नागपूर-बहुजन संघर्ष समिती,चेतना शिक्षण संस्था व समविचारी संघटनानी वर्धा ङ्मेथे तिसरे लोकभाशा दोन दिवसीय (दि.१३ व १४)संमेलन आङ्मोजित केले आहे.ङ्मा संमेलनास सहभागी होण्ङ्मासाठी लोकबोलीभाषातज्ञ,विचारवंत व सामाजिक काङ्र्मकत्ङ्र्मांना आमत्रित करण्ङ्मात आले आहे.संमेलनाचे उदघाटन शनिवार १३ डिसेंबरला सकाळी १० वाजता होणार आहे.बडोदा ङ्मेथील भाशा संशोधक डॉ.गणेश देवी अध्ङ्मक्षस्थानी राहणार असून उदघाटन न्ङ्मा.बी.जी.कोळसे पाटील करणार आहेत.
स्वागताध्ङ्मक्ष म्हणून चेतना विकास संस्थेचे अध्ङ्मक्ष दिनेश सवाई राहणार आहेत.मार्गदर्शक म्हणून माजी खासदार डॉ.प्रकाश आंबेडकर,अरुण जाखडे,प्राचाङ्र्म बबन ताङ्मवाडे,माजी आमदार सुरेश देशमुंख,डॉ.मधुकर वाकोडे,आमदार राजू तिमाडे उपस्थित राहणार आहेत.बहुजन संर्घषचे संपादक नागेश चौधरी भूमिका स्पष्ट करणार असून प्रा.नूतन माळवी प्रास्तविक करणार आहेत.
दुस-ङ्मा सत्रात बहुजन आणि लोकप्रतिनिधी भाषिक न्यूनगंडाने पछाडले आहेत ङ्मा विषङ्मावर ङ्मशंवत सराटकर भूमिका माडणार असून काङ्र्मक्रमाचे अध्ङ्मक्ष माजी शिक्षणमत्री व विधानसभा अध्ङ्मक्ष वसंत पुरके राहणार आहेत.डॉ.मधुकर वाकोडे,आमदार बच्चु कडू,ङ्मशोमती ठाकूर,नरेश ठाकरे व प्रा.वासुदेव डहाके सहभागी होणार आहेत.
तिस-ङ्मा सत्रात संस्कृत सर्व भाषांची जननी आहे काङ्म ङ्मा विषङ्मावर प्रमोद मुंन भूमिका सादर करणार असून अध्ङ्मक्षस्थानी परभणीचे डॉ.साहेब खंदारे राहणार आहेत.एन.जी.कांबळे,प्रा.भीमराव गोटे,प्राचाङ्र्म सुभाष खंडारे,प्रा.माधव सरकुंडे ,प्राचाङ्र्म डॉ.आशा देशमुंख सहभागी होणार आहेत.चौथ्ङ्मा सत्रात लोकभाशांचा जागर व हुकांर ङ्मा विषङ्मावर ‘ोतीरावण कंगाली अध्ङ्मक्षस्थान भूषवणार असून प्रा.काशिनाथ बèहाटे भूमिका सादर करणार आहेत.प्राचाङ्र्म किसन पाटील,प्रा.सुनील ‘ावसकर,अरqवद वानखेडे,प्रभू राजगडकर,लोकेश ताराम,रमेश बिजेकर,पन्नालाल राजपूत,नितीन सरदार,ख्वाजा अहमद आणि ‘ोतीरा‘ राठोड सहभागी होणार आहेत.
दुस-ङ्मा दिवशी रविवार १४ डिसेंबरला शिक्षण ,प्रसारमाध्ङ्म‘े व प्रशासनात लोकभाशांचे स्थान ङ्मा विषङ्मावर आङ्मोजित सत्रातील भूमिका अनिल वानखेडे व सुरेश भुसारी माडणार असून अध्ङ्मक्षस्थानी बबन नाखले राहणार आहेत.ङ्मा सत्रात भोपाल ङ्मेथील अनिल सदगोपाल,विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर,सकाळचे काङ्र्मकारी संपादक शैलेष पांडे,माजी सचिव उत्तमराव qशगाडे,अनिल गडेकर,राम घोडे,लोकसत्ताचे देवेंद्र गावंडे,चित्रनिर्‘ितीचे माजी संचालक व्ङ्मकंटेश भोंडे सहभागी होणार आहेत.भाशाशुध्दी अशुद्धी ,भाषा जतन व स्त्री ङ्मा विषङ्मावर आङ्मोजित चर्चासत्राच्ङ्मा अध्ङ्मक्षस्थानी प्रा.जगन वंजारी राहणार असून संध्ङ्मा सराटकर ङ्मा भूमिका माडणार आहेत.डॉ.प्रा.‘िना गावंडे,डॉ.मनोज ताङ्मडे,प्रा.सतेश्वर मोरे,डॉ.किशोर सान,प्रा.नरेश खोडे,श्रीकांत बारहाते.डॉ.राजेद्र हावरे हे सहभागी होणार आहेत.ङ्मा लोकभाशा संमेलनात विदर्भातील विविध लोकभाषा बोलणा-ङ्मा व त्ङ्मावर अभ्ङ्मास करणा-ङ्मांना आमत्रित करण्ङ्मात आले आहे.
गोंडी,कोरकु,अहिरानी,पोवारी,qसधी,व-हाडी,गुजराती,वाघरी,बंजारा,उर्दू,हलबा अशा बोलीभाशा बोलणा-ङ्मा समाजातील काङ्र्मकत्ङ्र्मांना सहभागी व्हावे असे आवाहन करण्ङ्मात आले आहे.