प्रोग्रेसिव्ह शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
20

गोंदिया,दि.17 : श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालित गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकमात्र आईसीएसई बोर्ड सलग्नित प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल शाळेचा निकाल १00 टक्के घोषीत झाला. संस्था प्रशासनाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ९३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम स्थान प्राप्त साक्षी राजेशकुमार ओकटे या विद्यार्थीला संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, उपाध्यक्ष अल्का कटकवार व सचिव डॉ. निरज कटकवार, सहसचिव पद्मा कटकवार, कोषाध्यक्ष ज्योति पहिरे, प्राचार्या ओ.टी. रहांगडाले, वाय. आशा राव यांच्या उपस्थितीत पुरस्कार व पुष्पगुच्छ देवून सत्कार सत्कार करण्यात आला. तसेच प्राविण्यसूचीमध्ये आपला नाव सुनिश्‍चित करणारे विद्यार्थी जास्मीन प्रमोद बडवाईक, करन अम्रीश मोहबे, सेजल संजयकुमार ओकटे, खुशाली दानेश्‍वर रहांगडाले, अमितकुमार कृष्णामोहन राव, प्रथम विक्रम तिवारी, गौरी निरज कटकवार, हिमांशी ताकेश पहिरे, आदित्य संजय शर्मा, अनुश्री गोविंद साठवने, यश देवेंद्र रहांगडाले, कृष्णा विजय मेंढे, गौतम राजेश कारिया यांना प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ शाळेचे प्राचार्य व पालक यांच्या उपस्थितीत प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी डॉ. पंकज कटकवार, अलका कटकवार, डॉ. निरज कटकवार, पद्मा कटकवार, ज्योति पहिरे, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, वाय.आशा राव, कुमुदिनी तवाडे, कुलदीप भौतीक, अभय गुरव, निधी व्यास, कृष्णा चौहान, विणा कावडे, वर्षा सतदेवे, मिनाक्षी माहापात्रा, रूपकला रहांगडाले, राहुल रामटेके, प्रमोद वाडी, विकास पटले, दिव्यांशु जैस्वाल, कल्याणी रहांगडाले, तुमेश पारधी, महेंद्र हरिणखेडे, कल्पना राव, श्रीमती लावेटी, श्रीमती साहू, एम.जी. पटले, नुतन पारधी, मनिषा रहांगडाले, भावना मटाले, रत्ना रेड्डी, लिन्टा शरणागत, निलम जजोडिया, हेमा नायडू यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले