सोमवारी दहावीचा निकाल

0
18

गोंदिया,दि.6-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आज १० वीचा निकाल सोमवारी ८ तारखेला दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.दहावीचा निकाल सोमवारी www.mahresult.nic.in, www.msbshse.ahc.in या वेबसाईट्सवर उपलब्ध केला जाणार असून १५ तारखेला शाळेमध्ये गुणपत्रिका मिळणार आहेत.त्यामुळे दहावी निकालाची खुप दिवसापासून असलेली प्रतिक्षा संपली आहे.