J&K ला मिळाली पहिली महिला मुख्यमंत्री

0
12

श्रीनगर– पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना जम्मू- काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीचा बहुमान मिळाला आहे. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी 56 वर्षीय मेहबूबा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपचे डॉ.निर्मल सिंह यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजप-पीडीपी सरकारमधील 6 कॅबिनेट व 8 राज्यमंत्रींनी शपथ देण्यात आली.मेहबुबा मुफ्तीसह कोणी-कोणी घेतली मंत्रीपदाची शपथ..

पीडीपी
– अब्दुल हक खान
– गुलाम नबी लोन
– सैयद बशारत अहमद बुखारी (कोशुर भाषेत घेतली शपथ)
– हसीब द्राबू
– सैयद नईम अख्तर अंद्राबी
– असिया नकाश

भाजप
– निर्मल सिंह
– बाली भगत
– चौधरी लाल सिंह (डोगरी भाषेत घेतली शपथ)
– अब्दुल गनी कोहली
– सुनील कुमार शर्मा
– प्रिया सेठी
– पीपुल्स कॉन्फ्रेंस के नेता सज्जाद लोन
– शेरिंग दोरजी