१४ जुलै रोजी अशोकभाऊ इंगळेचा नागरी सत्कार

0
17

गोंदिया,दि.13: श्री अशोक इंगळे नागरीक सत्कार समारोह समितीच्यावतीने जिल्ह्यातील वरिष्ठ समाजसेवी व माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांचा ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून १४ जुलै रोजी साङ्मंकाळी ४ वाजता अशोकराव इंगळे नागरिक सत्कार समारोह समितीच्ङ्मावतीने विविध काङ्र्मक्रमाचे आङ्मोजन करण्ङ्मात आले आहे. १४ जुलै रोजी वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्यावतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या समारोहाचे स्वागताध्ङ्मक्ष खासदार नाना पटोले, व नागरी सत्कार समितीचे अध्ङ्मक्ष पुष्पक जसानी आहेत. सत्कार कार्यक्रमाच्या अध्ङ्क्षस्थानी गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल राहणार आहेत. तर खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, मध्ळप्रदेशचे कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन, माजी मत्री रणजीतबाबू देशमुख, सुधाकरराव गंणगणे, केवलचंद जैन, माजी खासदार नरेशबाबू पुगलिया, आमदार राजेंद्र जैन, आमदार विनायक मेटे, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, जि.प. अध्ङ्मक्ष उषा मेंढे, नगराध्ङ्मक्ष कशिश जायस्वाल, राजे मुधोजी भोसले, महेश पुरोहित, राजकुमार तिरपुडे व संजय तिवारी, माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे, रमेश कुथे, दिलीप बन्सोड, हरिहरभाई पटेल, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, भेरसिंह नागपुरे, मधुकर कुकडे, भजनदास वैद्य, रामरतन राऊत, हरिश मोरे, भरत बहेकार याच्यासह इतर मान्ङ्मवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. इंगळे याच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम विद्यालय खमारी येथे सायकल वितरण, नूतन विद्यालय गोंदिया येथे ६५ झाडांचे वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर दुपारी १२ वाजता आयोजित करण्या आले आहे.यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे स्वागताध्यक्ष खा.नाना पटोले, अध्यक्ष पुष्पक जसानी, कार्याध्यक्ष सतीश चव्हाण, उपाध्यक्ष विजय सावंत, राजकुमार नोतानी, सचिव लतीफ शेख, दुलीचंद बुद्धे, दीपक कदम, कोषाध्यक्ष झलकqसह बिसेन, बबन येटरे, मार्गदर्शक समितीमध्ये डॉ. सुधीर जोशो, केशवराव पारधी, भरतभाऊ बहेकार, कमल पाराशर, एस.एन. यदुवंशी, टोलqसह पवार, विरेंद्र जायस्वाल, पी.व्ही.जोसेफ, लक्ष्मीनारायण गौतम, पुनाजी लिल्हारे, अ‍ॅड.के.आर.शेंडे, डॉ. के.बी. जयपुरिया, डॉ. दीपक बहेकार, डॉ. प्रदीप गुजर, सतीश राऊत, डॉ. पुरोहित, रमेश कुथे, छोटेलाल दुबे, अर्जुन बुद्धे, राजू वालिया यांचा समावेश आहे. तर सदस्यांमध्ये मनोहर ठाकुर, राजकुमार यादव, शंकर शहारे, जीवन लंजे, भरत क्षत्रीय, बटर पठान, पप्पू अरोरा, अमर वèहाडे, महेश आहूजा, संजय इंगळे, अशोक यादव, देवेश मिश्रा, मनोज मेंढे, नवरतन अग्रवाल, गप्पू गुप्ता, सतीश देशमुख, गोपाल अवस्थी, अजय जायस्वाल, एस.ए.वहाब, मुरलीधर माहोरे, अनिल देशमुख, ब्रजेश श्रीवास्तव, राजेश कनोजिया, राजेश चतुर, डॉ. घनश्याम तुरकर, दीपक पटेल, लिखेंद्र बिसेन, बिट्टू टेहरा, सुनील तिवारी, जयंतीभाई वस्तानी, टेकचंद फेंडारकर, अमृत इंगळे, दुर्गेश रहांगडाले, सुनील अग्रवाल, प्रशांत बोरकुटे, डॉ. रोशन कानतोडे, अनिल काळे, बाल्या केकत, राजा कदम, योगराज रहांगडाले प्रा.एच.एच.पारधी, अ‍ॅड. सविता बेदरकर, खेमेंद्र कटरे, सावन डोये ङ्मशस्वितेसाठी प्रङ्मत्न करीत आहेत.