३० जुलै रोजी युवा भोयर पवार मंचचे वार्षिक महोत्सव

0
14

नागपूर,दि.९: येथील युवा भोयर पवार मंचच्यावतीने येत्या ३० जुलै रोजी रविवारला सकाळी ११ वाजता राही सभागृह जयताळा रोड नागपूर येथील वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी हरीराम कामडी राहणार असून पुर्ती उद्योग समुहाचे मानस अध्यक्ष सुधीर दिवे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
मुख्य अतिथी म्हणून नागपूर सुधार प्रण्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसकर, उपसंचालक पी.एन.अंधारे, पवार युवा संघटन नागपूरचे अध्यक्ष रमेश टेंभरे, अ.भा. भोयर पवार महासंघाचे काार्याध्यक्ष कुंजीलाल पराडकर, भोयर पवार विद्यार्र्थेी मंडळ कारंजाचे कार्याध्यक्ष नेतराम ढोबाळे, प्राचार्य शिवानी कोकर्डेकर, निवृत्त व्यवस्थापक क्रिष्णा ढोबळे,क्षत्रीय पवार समाज संघठन बोरगावचे उपाध्यक्ष दिलीप बारंगे, ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदियाचे अध्यक्ष बबलू कटरे, पंचायत समिती कारंजाचे सभापती मंगेश खवशे व समाजसेविका सौ. महेश्वरी पटले उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक़्रमात डॉ.जयश्री चौधरी यांच्यावतीने नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे.तसेच समाजातील गुणवंत विद्याथ्र्यांचा त्याचप्रमाणे समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
सत्कारमुर्तीमध्ये वरिष्ठ कृषी वैज्ञानिक डॉ. विजय पराडकर, अुंकर बिसेन, डॉ. मंगला गोरे, डॉ. शोभा गोरे, इंजि. नामदेवराव रबडे, यादवराव ढोले, पृथ्वीराज रहांगडाले, चंद्रकांत पटले, धनराज डोंगरे, खेमेंद्र कटरे, शक्ति वासुदेव गोरे, सरीता विजय गाकरे, सुरेश खवशी, रेवता ह. धोटे, विनय बिसेन, टिकाराम घागरे, रोशना दि. ढोबाळे, धमेंद्र तुरकर, गिरीष बोबडे, विजय डोबले, विजय पारधी, अनंत ढोले, निकीता गौरव धारपुरे आqदचा समावेश आहे. आयोजनासाठी सुरेश देशमुख, कृष्णा देवासे, श्रावण फरकाडे, अजय फरकाडे, विलास डिग्रसे, गौरव धारपुरे, मुकुंद बन्नगरे, अरqवद देशमुख, अंजू देवासे, मुकेश चोपडे, प्रेमराज गोहले, सचिन धंडाळे, मोतीलााल चौधरी, नंदू रबडे, लालचंद चौधरी, मनिष कोढले, शालिनी देशमुख, अनिल डोंगरदिवे, अविनाश काटोले, संजय ढोले, हरीष ढोबाळे, विक्की बन्नगरे, चेतन खवशे, मदन ढोले, महेश बारंगे, ईश्वर चौधरी, मनोज चव्हाण, प्रो. महेश पवार, मोहन कडवे, विजय डोबले, डॉ. जयश्री चौधरी, डॉ. उदय चौधरी, डॉ. सुरेश चोपडे, डॉ. मयुर मुन्ने, डॉ. राजन ठाकुर, हिराचंद चौधरी, लक्ष्मण देवासेी, सुधाकर ढोले, डॉ. विजय पराडकर, कमलाकर चोपडे, घनश्याम चौधरी, सचिन धंडाळे, अनिल डोंगरदिवे आदी परिश्रम घेत आहेत.