टी 1 वाघिणीच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी व्हावी-डाॅ्.बानाईत

0
11
आता किमान जे २ बछडे जिवंत आहेत त्यांना गोळी मारू नका, त्यांना किमान बेशुद्ध करुन पकडण्याचा प्रयत्न करा, अशी विनंती त्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी वन विभागाने नाही तर राष्ट्रीय पातळीवरील एका स्वतंत्र एजन्सीने करावी, अशी मागणीही जेरील यांनी केली आहे.
नरभक्षक टी-१ वाघीण ठार झाल्यामुळे तिच्या २ बछड्यांचा प्रश्न वनविभागापुढे उभा राहिला आहे. ११ महिन्यांच्या बछड्यांचा उदरनिर्वाह आपली आई टी-१ वाघिणीच्या शिकारीवरच अवलबून होता. मात्र, या वाघिणीला ठार केल्यामुळे या २ बछड्यांसमोर उपजीविकेचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आता या छाव्यांना पकडण्यासाठी वनविभाग ट्रेंकुलाइज मोहीम राबवणार आहे.