विधानसभा तालिकाध्यक्षांची नामनियुक्ती

0
10

नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभा तालिकाध्यक्षांची नामनियुक्ती अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी जाहीर केली.तालिकाध्यक्षांची नावे अशी : सर्वश्री योगेश सागर, जयप्रकाश मुंदडा, अब्दुल सत्तार अब्दुल नबी, श्रीमती देवयानी फरांदे आणि दीपिका चव्हाण.