परिवहनमंत्री रावते यांच्‍या कारला अपघात

0
9

मुंबई – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या वाहनाला लोअर परळमधील फिनिक्स मॉलजवळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रावते सुरक्षित असून त्‍यांच्‍यावर जे. जे. हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरू असल्‍याचे सुत्रांनी सांगितले आहे.