४०८ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

0
17

नागपूर – पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर झाली.राज्यभरातील ४०८ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या  मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. नागपूर शहरातून बदली झालेल्या निरीक्षकांमध्ये (कंसात बदलीचे ठिकाण) अरुण जगताप (पुणे ग्रामीण), राजा पवार (महामार्ग सुरक्षा पथक), संजय खताळे (बृहन्मुंबई) रवींद्र भोगावडे (पुणे शहर), मनोजकुमार यादव (पुणे ग्रामीण), दत्तात्रय भापकर (एसीबी), सावळाराम साळगावकर (एटीएस), शंकर खटके (पुणे शहर), सुदाम शिंदे (पालघर), आनंद महाजन (विशेष सुरक्षा विभाग), अनिल लोखंडे (वाचक पोलिस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र) यांचा समावेश आहे.

शहरात नव्याने दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये (कंसात सध्याचे ठिकाण) उमेश बेसरकर (गडचिरोली), सुषमा चव्हाण (पुणे शहर), स्मिता दीपक मेहंदळे (पुणे शहर), राजेंद्र शेळके (ठाणे शहर), ज्योती करंदीकर (नाशिक शहर), अमृत देशमुख (कोल्हापूर), राजेश दुधलवार (विशेष सुरक्षा विभाग), महेश चव्हाण (नक्षलविरोधी अभियान), जयंत चव्हाण (भंडारा), सुरेश नारनवरे (बुलढाणा), सुभाष पुसांडे (बुलडाणा), महादेव बोडखे (वर्धा), देवकी उईके (पोलिस प्रशिक्षण क्रेंद्र, अकोला), सुनील पवार (पुणे शहर), हेमंतकुमार खराबे (नागपूर ग्रामीण), किशोर सुपारे (एसीबी), स्वप्नील धुळे (एसीबी), दिनकर सावरकर (एसीबी), संगीता यादव (गुन्हे अन्वेषण), अनिल बेनके (सोलापूर शहर), रवींद्र बडगुजर (पालघर), किशोर खैरनार (पालघर), शिवनात शिंदे (पालघर), सतीश गायकवाड (नवी मुंबई), दिलीप सूर्यवंशी (ठाणे शहर), ज्ञानेश्‍वर शिवरथे (ठाणे शहर) यांचा समावेश आहे.