मालगाडीचे चाक रुळावरून घसरल्याने नागपूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

0
5

अकोला,दि.11-मुंबई हावडा रेल्वेमार्गावरील मूर्तीजापूरमधील माना-कुरूम गावाजवळ मालगाडीचे चाक रुळावरून घसरल्याने मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेससह अनेक गांड्यांना उशीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.