डाॅक्टरांच्या मागण्यासांठी आझाद मैदानात आंदोलन

0
6

गोंदिया,दि.04-ं महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटना(आर्युवेद)च्यावतीने विविध मागण्यांना घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु करण्यात आले आहे.गेल्या 10-12 वर्षापासून अस्थायी बीएएमस वैद्यकिय अधिकारी गट-ब यांच्या सेवा नियमित करणे,स्थायी वैद्यकिय अधिकारी गट ब यांचे गट -अ मध्ये समावेश करण्यात यावे.अस्थायी सेवेत कर्तव्यावर मृत पावलेल्या 12 वैद्यकिय अधिकार्यांच्या कुटुबिंयाना शासकीय मदत देण्यात यावे मागण्यावर संघटनेचे राज्य अध्यक्ष डाॅ.विजय जाधव,सरचिटणीस डाॅ.अरुण कोळी यांच्या नेतृत्वात सुरु झाले आहे.