माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंपादक/माहिती सहायक, गट-क संवर्गातील विभागीय परीक्षा 20 मार्च रोजी

0
316

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंपादक/माहिती सहायक, गट-क या संवर्गातील रिक्त पदे विभागीय परीक्षेच्या निकालाच्या आधारे नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा शुक्रवार दिनांक 20 मार्च 2015 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -परीक्षेचा कार्यक्रम –
अ.क्र.परीक्षेचा दिवस विषय गुण वेळ
1 शुक्रवार, दि. 20.3.2015 पेपर क्रमांक-1 100 10.30 ते 1.30
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व विषयाशी संबंधित

पेपर क्रमांक-2 100 2.00 ते 5.00
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, विभागीय चौकशी, वर्तणूक व शिस्त अपील (रजा, वेतन, निवृत्तीवेतन, पदग्रहण, स्वीयेत्तर सेवा, निलंबनाचा कालावधीतील प्रदाने, निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण, सेवेच्या सर्वसाधारण शर्ती, भविष्य निर्वाह निधी, प्रवास भत्ता, आकस्मिक खर्च नियम, वित्तीय नियम, इ. सर्व महत्वाचे नियम.
स्थळ : सिडनहॅम, अर्थशास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, बी-रोड, चर्चगेट, मुंबई 32.

पात्र उमेदवारांची यादी –

अ.क्र. कर्मचाऱ्यांचे नांव व पदनाम

1 श्रीमती विद्या रविंद्र कदम, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मंत्रालय, मुंबई ३२.

2 श्री.एकनाथ तुकाराम पोवार, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर.

3 श्रीमती शुभांगी सुभाष मेस्त्री, जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदूर्ग.

4

श्री.प्रवीण रामदास डोंगरदिवे, जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे.

5 श्री.गंगाधर गुलाबराव जामनिक, उप माहिती कार्यालय, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

6 श्री.रणजीत अण्णासो पवार, जिल्हा माहिती कार्यालय, सांगली.

7 श्री.चंद्रकांत समर्थराव कारभारी, विभागीय माहिती कार्यालय, लातूर.

8 श्री.अशोक रामलिंग माळगे, जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद.

9 श्रीमती गितांजली महेश अवचट, विभागीय माहिती कार्यालय, पुणे.

10 श्री.ज्ञानेश्वर होनाजी कोकणे, जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर.

11 श्रीमती सुरेखा नरेंद्र जाधव, उप माहिती कार्यालय, बारामती.

12 श्री.योगेश प्रकाश मोडसिंग, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी.

13 श्री.किसन कारभारी कांबळे, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक

14 श्री.जयंत दत्तात्रय पासेकर, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक, जिल्हा रत्नागिरी.

15 श्री.संजय लक्ष्मण बोराळकर, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक

16 श्री.त्र्यंबक निंबा धाकड, जिल्हा माहिती कार्यालय, धुळे

17 श्री.संदीप प्रताप गावीत, जिल्हा माहिती कार्यालय, धुळे

18 श्री.मनोहर भगवान पाटील, उप माहिती कार्यालय, चाळीसगांव, जिल्हा जळगांव

19 श्री.प्रवीण निरंजन बावा, जिल्हा माहिती कार्यालय, जळगांव

20 श्री.दिनेश अमृत चौरे, जिल्हा माहिती कार्यालय, नंदूरबार

21 श्रीमती हेमलता शांताराम साळुंके, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

22

श्री.संजय जालिमसिंग महाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

23 श्री.अमोल शिवकांत महाजन, जिल्हा माहिती कार्यालय, जालना

24 श्रीमती बेबीसरोज गजानन अंबिलवादे, जिल्हा माहिती कार्यालय, जालना

25 श्री.प्रवीण प्रभाकरराव भानेगांवकर, जिल्हा माहिती कार्यालय, परभणी

26 श्री.रमेश रामचंद्र डिकवार, संचालक (माहिती) कार्यालय, नागपूर

27 श्री.अशोक गणपती सोनकुसरे, संचालक (माहिती) कार्यालय, नागपूर

28श्री.रमेश आनंदराव गोटाफोडे, जिल्हा माहिती कार्यालय, वर्धा

29 श्री.कैलाश कोठीराम गजभिये, जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया

30 श्रीमती पुष्पलता संजय गोडबोले, संचालक (माहिती) कार्यालय, नागपूर

31 श्री.जयंत लक्ष्मीनारायण कर्पे, मा.राज्य माहिती आयोग, खंडपीठ, औरंगाबाद (प्रतिनियुक्तीवर)

32श्री.शंकर गंगाराम शेळके, जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद

33 श्री.गजानन विठ्ठलराव जाधव, विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.