महाराष्ट्र लोकसभा निवडणूक, २०१९ (पहिला टप्पा) – उमेदवारांचे गुन्हेगारी, आर्थिक, शैक्षणिक, लिंग आणि इतर पार्श्वभूमीचे विश्लेषण

0
18

महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी ११ एप्रिल २०१९ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील ११६ उमेदवारांपैकी ११५ उमेदवारांच्याशपथपत्राचे विश्लेषण केले आहे. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशीम या ७ मतदारसंघातून हे उमेदवार निवडणूक लढवत आहे. अरुण सखाराम किण्वत्कर  हेयवतमाळ-वाशीम या मतदारसंघातील बहुजन समाज पक्षातील उमेदवार असून त्यांच्या शपथपत्राचे विश्लेषण करता आले नाही कारण हा अहवाल बनेपर्यंत त्यांचे शपथपत्र संकेतस्थळावर टाकली गेली नव्हती. इंग्रजी व मराठी भाषेचे पूर्ण अहवाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा – https://adrindia.org/content/parliamentary-elections-2019-maharashtra-%E2%80%93-phase-i-analysis-criminal-financial-education

गुन्हेगारी पार्श्वभूमी

  • गुन्हेगारी प्रकरणं असलेले उमेदवार: विश्लेषित केलेल्या ११५ पैकी १९ (१७%) उमेदवाराने त्याच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण दाखल असल्याचे घोषित केले आहे
  • गंभीर गुन्हेगारी प्रकरणं असलेले उमेदवार:  विश्लेषित केलेल्या ११५ पैकी १० (९%) उमेदवाराने त्याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे.
  • गुन्हेगारी प्रकरणं दाखल असलेले पक्षवार उमेदवारवंचित बहुजन आघाडीच्या विश्लेषित केलेल्या  उमेदवारा पैकी  (२९%), भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विश्लेषित केलेल्या  उमेदवारा पैकी  (३३%), भारतीय जनता पक्षाच्या विश्लेषित केलेल्या  उमेदवारा पैकी  (४०%) आणि शिवसेने च्या विश्लेषित केलेल्या  उमेदवारा पैकी  (५०%) उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणं दाखल असल्याचेत्यांच्या प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे.
  • गंभीर गुन्हेगारी प्रकरणं दाखल असलेले पक्षवार उमेदवार:  वंचित बहुजन आघाडीच्या विश्लेषित केलेल्या  उमेदवारा पैकी  (२९%)भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विश्लेषित केलेल्या  उमेदवारा पैकी (१७%) आणि भारतीय जनता पक्षाच्या विश्लेषित केलेल्या  उमेदवारा पैकी  (५०%) उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हेगारी प्रकरणं दाखल असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे.
  • अति संवेदनशील मतदारसंघ: ७ पैकी ५ मतदारसंघ अति संवेदनशील मतदारसंघ आहेत. रेड अलर्ट मतदारसंघ अशा आहेत जिथे 3 किंवा त्याहून अधिक उमेदवारांनी स्वत: च्या विरोधात गुन्हेगारी खटले घोषित केले आहेत.

आर्थिक  पार्श्वभूमी

 कोट्यधीश उमेदवार: विश्लेषित केलेल्या ११५ पैकी ३३ (२९%) उमेदवार कोट्यधीश आहेत.

पक्षवार कोट्यधीश उमेदवार: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या विश्लेषित केलेल्या  पैकी  (१००%), भारतीय जनता पक्षाच्या विश्लेषित केलेल्या  पैकी  (१००%), वंचित बहुजन आघाडीच्या  पैकी  (५७%), बहुजनसमाज पक्षाच्या  पैकी  (५०%), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १ पैकी १ (१००%) आणि शिवसेनेच्या विश्लेषित केलेल्या  पैकी  (१००%) उमेदवार कोट्याधीश आहे
सरासरी मालमत्तामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०१९ च्या पहिल्या टप्प्यात भागघेणाऱ्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता रु. .३५ कोटीं पेक्षा जास्त आहे.
पक्षवार सरासरी मालसत्ता:  मोठया पक्षां पैकी  वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रति उमेदवारांची सरासरी मालमत्ता रु२.७६ कोटी भारतीय राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता रु.९७कोटी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता रु.१३ कोटी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता रु१८.९९ कोटी आणि  शिवसेनेच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता रु..६२ कोटी आहे
·   सरासरी देणी / कर्जा:  महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०१९ च्या पहिल्या टप्प्यात भागघेणाऱ्या उमेदवारांची सरासरी देणी/कर्जा रु. २०.८७ लाख पेक्षा जास्त आहे.
·   पक्षावार सरासरी देणी: मोठया पक्षां पैकी  भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रति उमेदवारांची सरासरी देणी रु.७० कोटी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची सरासरी देणी रु.०४ कोटी२शिवसेनेच्या उमेदवारांची सरासरी देणी रु५८ लाख भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांची सरासरी देणी रु४६ लाख आणि  बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांची सरासरी देणी रु.५५ लाख आहे.
·    पॅन घोषित  केलेले उमेदवारएकूण १० (%) उमेदवारांनी त्यांचे पॅन घोषित केले नाहीत.
·   उत्पन्नाचे स्त्रोत घोषित  केलेले उमेदवार: ११५ विश्लेषित उमेदवारांपैकी एकूण ११ (१०%) उमेदवारांनी त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत घोषित केले नाही.
·   आयकर घोषित  केलेले उमेदवार *: एकूण 48 (42%) उमेदवारांनी त्यांचे आयकर विवरण जाहीर केले नाही. *काही उमेदवारांना आयकर भरावा लागत नाही
आयटीआर मध्ये जाहीर केल्याप्रमाणे उच्च उत्पन्न असलेले उमेदवार * : ११५ विश्लेषित उमेदवारांपैकी केवळ  (%) उमेदवारांनी  त्यांची एकूण वार्षिक उत्पन्न रु५० लाख पेक्षा जास्त घोषित केले आहे
विद्यमान खासदारांची मालमतेचा तुलनात्मक विश्लेषण

  • निवडणूक लढणारे विद्यमान खासदारांची संख्या – ६
  • विद्यमान खासदारांची २०१४ मध्ये सरासरी मालमता – रु. ५.३७ कोटी
  • विद्यमान खासदारांची २०१९ मध्ये सरासरी मालमता – रु. ८.५७ कोटी
  • २०१४ ते २०१९ या कालावधीत विद्यमान खासदारांची मालमता मधे सरासरी वाढ – रु. ३.२० कोटी म्हणजे ६०% वाढ