विधानसभा विनंती अर्ज समितीवर देशमुख, भांगडीया

0
10

मुंबई, दि.15 : विधानसभा विनंती अर्ज समितीवर (2015-16) सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे.विधानसभेचे उपाध्यक्ष पदसिध्द प्रमुख असलेल्या या समितीत विधानसभा सदस्य
डॉ. आशिष देशमुख, किर्तीकुमार भांगडीया, संजिवरेड्डी बोधकुरवार, उदयसिंग पाडवी,योगेश टिळेकर, उल्हास पाटील, शांताराम मोरे, श्रीमती निर्मला गावित, प्रदीप जाधव-नाईक, श्रीमती सुमनताई पाटील यांची सदस्य म्हणून नामनियुक्ती करण्यात आली आहे.