ज्येष्ठ उद्योजक भंवरलाल जैन यांचे निधन

0
12

जळगाव- जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भंवरलाल जैन यांचे मुंबईतील जसलोक रूग्णालयात निधन झाले.

गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या जसलोक रूग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी चार वाजून सात मिनीटांनी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ते ७८ वर्षाचे होते.