पंतप्रधान मोदी २१ नोव्हेंबरपासून मलेशिया, सिंगापूरच्या दौ-यावर

0
11
वी दिल्ली, दि १९ – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ नोव्हेंबरपासून सिंगापूर व मलेशियाच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यादरम्यान पंतप्रधान दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (असीआन) तेराव्या शिखर परिषदेला व दहाव्या पूर्व आशियाई शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
परराष्ट्र खात्याचे सचिव (पूर्व) अनिल वधवा यांनी ही माहिती दिली.