झारखंड मुख्यमंत्री रघुबर दास गोंदियात

0
24

गोंदिया,दि.३ : झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास हे तीन दिवस जिल्ह्यात असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. जमशेटपूर येथून हावडा-मुंबई मेलने ४ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता गोंदिया रेल्वे स्टेशन येथे आगमन व विश्रामगृहाकडे रवाना व स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती व मुक्काम. ५ जुलै रोजी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती व मुक्काम. ६ जुलै रोजी विश्रामगृह येथून सकाळी गोंदिया रेल्वे स्टेशनकडे प्रयाण व ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने टाटानगर रेल्वे स्टेशन जमशेटपूरकडे प्रयाण.