पीटीआय
मीरत-उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने उद्या ४० खेडय़ांची महापंचायत बोलावली असून त्यात महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचे मंदिर उभारण्याचा निषेध केला जाणार आहे.
महापंचायत ही येथून २० कि.मी अंतरावर असलेल्या रोहटा येथे घेण्यात येणार असून उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी सांगितले.