‘नॅशनल रोमिंग’चे दर 1 मेपासून घटणार

0
10

नवी दिल्ली : देशभरातील ‘रोमिंग‘चे दर कमी करण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) पावले उचलली आहेत. आता ‘रोमिंग‘मध्ये असताना ‘इनकमिंग कॉल‘साठी प्रतिमिनिट जास्तीत जास्त 45 पैसे इतकाच दर आकारता येणार आहे. यापूर्वी राष्ट्रीय रोमिंगचे दर 2013 मध्ये बदलले होते. रोमिंगचे नवे दर 1 मे 2015 पासून लागू होतील