शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रम

0
15
गोंदिया, दि.7 : येथील नारायण बापट लॉन येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा तसेच नवनियुक्त पदाधिकाèयांचा सत्कार कार्यक्र‘ घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आ‘दार रमेश कुथे तर, प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी सेना प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत ठवकर, शिवसेनेचे उपशहरप्रमुख चुन्नी चौरावार, विनोद तामशेटवार, युवासेनेचे समर आरेकर, प्रशांत कोरे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजीम‘हाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. तत्पश्चात शिवसेना शहरप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल दीपक बोबडे यांचा सत्कार करण्यात आला.
 यशस्वितेसाठी हिमाशू कुथे, पुरूषोत्त‘ ठाकरे, विक्र‘मसह बैस, दिलीप राऊत, हसन टेंभरे, रूपेश कुथे, जवाहर संगतानी, कमलेश बनकर, महेशफरकुंडे, तरणदीप राजपाल, गयाप्रसाद ‘मश्रा, गजेंद्र ङ्कुंडे, राजेश बुढेकर, विक्की चौरसिया, जय कुथेकर, राजेश वèहाडे, राजा बनसोड, प्रशांत गणवीर, अभिषेक अग्रवाल यांच्यासह कार्यकत्र्यांनी सहकार्य केले.