गोंदिया शहर पिपल्स रिपब्लीकन युथ फोर्स कार्यकारीणी गठित

0
11

गोंदिया,दि.12-पिपल्स रिपब्लीकन पार्टी आफ इंडिया (कवाडे गट)च्या गोंदिया शहर पिपल्स रिपब्लीकन युथ फोर्स ची कार्यकारीणी गठित करण्यात आली.जिल्हाध्यक्ष दिनेश नेरकर यांनी शहर अध्यक्ष पदावर सोहन परिहार यांची निवड केली.तर उपाध्यक्ष अक्षय खोब्रागडे,मिनिक्षी सोनवाने,महासचिव प्रिया नागोशे,श्रध्दा तिरेरे,रजनी बरय्या आणि सचिवपदावर संजय ठाकरे यांची निवड करण्यात आली. यांनी आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रीयअध्यक्ष आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे व इतरांना ,राजकुमार भेलावे,दिनेश नेरकर यांना दिले आहे.