तुमसर-बालाघाट मार्गावर अपघात अंगणवाडीसेविका ठार

0
11

तुमसर-तुमसर बालाघाट मार्गावर असलेल्या गोबरवाही गावाजवळ आज सायकांळी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या बस  व मोटारसायकलच्या अपघातात अंगणवाडीसेविकेसह इतर दोघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली.बसने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील तिघेहीजण घटनास्थळीच ठार झाले.यामध्ये मंगेश मानगुडदे,संगिता रंगारी,अंगणवाडी सेविका उषा नारनवरे यांचा समावेश आहे.गोबरवाही येथे आयोजित अंगणवाडी सेविकांची बैठक आटोपून परत जात असताना हा अपघात घडला.