पुण्यात मुख्यमंत्र्यांसमोर मनसेची निदर्शने

0
10
विधानभवन येथे बैठकीसाठी येत असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने केली. वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर घेतलेल्या मतदानात सहभागी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी. तसेच राज्यातील ३३ हजार विहिरी गायब कशा झाल्या याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करण्यात आली.