भंडारा जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष मधुकर कुकडे , महासचिव विजय डेकाटे

0
19

भंडारा : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष मधुकर कुकडे यांच्या कार्यकारणीला खा. प्रफुल पटेल, आ. राजेंद्र जैन यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मुंबईकडे शिफारस केली. या यादीस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मान्यता दिली आहे.
अध्यक्ष मधुकर कुकडे, कोषाध्यक्ष प्रभात गुप्ता, उपाध्यक्ष हाजी सलाम, सदाशिव वलथरे, किसना भानारकर, यादव भोंगे, देवा राऊत, सुमेध श्यामकुंवर, मदन रामटेके, नरेश दिवटे, वासुदेव बांते, रामदयाल पारधी, भोजराम येवले, सुरेश कापगते. कार्यालय सचिव अनिल जैन, महासचिव विजय डेकाटे, दिपक चिमणकर, डॉ. जगदिश निंबार्ते, विजय पारधी, गणेश धांडे, प्रभाकर सपाटे, उर्मिला आगासे, तोमेश्‍वर पंचभाई, संजय सेलोकर. सचिव वर्षा धुर्वे, यादव डोये, नंदू कुर्झेकर, सुभाष गायधने, रामचंद्र कोहळे, श्याम भैरम, मनिष वासनिक, दयानंद नखाते, छोटू बाळबुद्धे, डॉ. विक्रम राखडे, वैशाली हटवार. संघटन सचिव सुनंदा धनजोडे, श्रीधर हटवार, संजय अहिरकर, राजेश देशमुख, मुनेश्‍वर काटेखाये, चंदू सेलोकर, मनोज कोवासे, प्रभू फेंडर, बंडू खोब्रागडे, प्रचार मंत्री गुणवंत काळबांते. विशेष निमंत्रित खा. प्रफुल पटेल राज्यसभा सदस्य, आ. राजेंद्र जैन विधान परिषद सदस्य, मधुकर सांबारे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, सुनिल फुंडे, अँड. जयंत वैरागडे, विलास काटेखाये, पंढरी सावरबांधे, नरेश डहारे, दामा खंडाईत, अभिषेक कारेमोरे, बाबु बागडे, राजेश डोंगरे, शुभांगी रहांगडाले, सच्चिदानंद फुलेकर, महेंद्र गडकरी, राजु कोरेमोरे, अरुण टाटा लांजेवार, विद्या फुलेकर, डॉ. विजय ठक्कर, प्रमिला साकुरे. कार्यकारणी सदस्य सुखराम चोपकर, किशोर पालांदूरकर, ज्योती टेंभुर्णे, अँड. विनयमोहन पशिने, भगवान बावनकर, रूबी चढ्ढा, रिंगू शर्मा, पद्माकर गहाणे, फाल्गून वाघाये, शामराव गजभिये, संजय मिरासे, अरुण तितीरमारे, प्रदीप बुराडे, विजया चोपकर, कविता जुगल भोंगाडे, भाग्यश्री निखाडे, मनीषा गायधने, कुंडलीक काटेखाये यांचा समावेश आहे.