काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

0
8

चंद्रपूर: चंद्रपूर-वणी-आर्णी (Lok Sabha Election) लोकसभा क्षेत्रासाठी इंडिया आघाडीतील (Congress) काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार (Pratibha Dhanorkar) प्रतिभा धानोरकर यांनी आज मंगळवार दि.२६ मार्चला आपला उमेदवारी अर्जाचा पहिला संच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत (Chandrapur Election) चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, विनोद दत्तात्रय, ऍड. मोगरे, राजू झोडे उपस्थित होते.

चंद्रपूर लोकसभेसाठी (Chandrapur Lok Sabha) आज २७ मार्चला प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) शक्तिप्रदर्शन करण्यासाठी निर्धार सभा आयोजित केली आहे. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुन्हा उमेदवारी अर्जाचा दुसरा संच दाखल करणार असल्याची माहिती (Congress) काँग्रेसकडून देण्यात आली आहे.