भाजपा ओबीसी आघाडी कार्यकारिणी घोषित

0
12

भंडारा : भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीची जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी यांच्या उपस्थित सहमतीने जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली ती खालीलप्रमाणे.
जिल्हाध्यक्ष मंगेश दामोधर वंजारी भंडारा, महामंत्री बालकदास ठवकर खापा तुमसर, बबलु निंबेकर लाखनी, कोषाध्यक्ष खुशाल मिताराम कोसरे मोहाडी, प्रसिद्धी प्रमुख धनंजय दुर्याधन भेंडारकर भंडारा.
उपाध्यक्ष निशाद नेकराम लांजेवार लाखांदूर, रवि येळणे वरठी, डॉ. सचिन निंबार्ते माटोरा, नितीन खेडीकर साकोली, नरेश पटले हरदोली, सचिव श्रीकांत मानकर भंडारा, सारंग विलास मुलकलवार अड्याळ, लालु किसन करंजेकर साकोली, र%ाकर नागलवाडे लाखनी, शैलेश दादाराम देशमुख आकोट पवनी, राजेश गोविंदराव करंडे, संपर्क प्रमुख हेमंत नागरीकर भंडारा, सदस्य हरभिाऊ उमप, योगेश मानकर, सचिन फाये, रामा क्षीरसागर, रवि चौधरी, अमोल घाटोळे, गंगाधर राऊत, मनोज बनकर, निखिलेश वंजारी. निमंत्रित सदस्य नाना पटोले, चरण वाघमारे, बाळा काशीवार, रामचंद्र अवसरे, प्रकाश मालगावे, धनंजय मोहरकर, रमेश बांते, मुकेश थानथराटे, आबिद सिद्धीकी, सुनील मेंढे, भरत खंडाईत, नितीन कडव करून यादी प्रसिद्ध करण्यात आली.