भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष हनुुवंत वट्टी

0
9

गोंदिया : भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हा आदीवासी आघाडीची कार्यकारीणी जिल्हाध्यक्ष हनुुवंत वट्टी यांनी भाजपा जिल्हा अध्यक्ष हेमंत पटले यांच्या मार्गदर्शनात गठीत केली.
कार्यकारीणीत, जिल्हा महामंत्रीपदी चेतन वळगाये, शंकर मडावी तर उपाध्यक्ष पदावर गुलाब धुर्वे, डॉ. चंद्रपाल उईके, छन्नू काटेवार, पुनाराम मळकाम, अर्जुन घरोटे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे सचिवपदी मधुकर मरसकोल्हे, शेरqसह कडीनाहके, विलाश वट्टी, सुरेश उईके, लक्ष्मीशंकर मरकाम यांची तर सदस्यपदी अनिल दुग्गा, धनराज कोरोंडे, मेहतरलाल कोराम, मन्साराम उईके, रामदास उईके, सुकचंद कोकोडे, वसंत मडावी, शिवचरण मरसकोल्हे, अशोक उईके, राकेश परतेकी, सुरेश सलामे, विरेंन्द्र उईके, मनोज इळपाते, दिलीप खंडवाये, जागेश्वर भोगारे, निलकंठ पंधारे, आनंद जोशी, नुतन मंडारे, किशोर मरसकोल्हे, देवकी मरई, गोमती तितराम, शोभा कोयलारे, रोहिणी वरकडे, शोभा लट्टे, मंदा कुंभरे, जयश्री पेंदाम, सुशीला मडावी, रेखा धुर्वे, सविता वट्टी, ललीता टेकाम, प्रतिभा उईके, अरूणा परतेकी, चंद्रकला कोकूडे, रजनी कुंभरे, गिता पंधरे आणि नमीता नेताम यांची नियुक्ति करण्यात आली