तिरोडा भाजपची बैठक शनिवारला

0
7

तिरोडा,दि.4-तिरोडा शहर भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारिणीची विस्तारित बैठक येत्या शनिवारला दुपारी 1:00 वाजता ,गजानन मंदिर हॉल ,स्टेशन रोड तिरोडा येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती शहर अध्यक्ष सलाम भाई शेख़ यांनी दिली आहे.शहर अध्यक्षांच्या अध्यक्षतेख़ाली होणाऱ्या बैठकीला जिल्हा अध्यक्ष हेमंत पटले,आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार भजनदास वैद्य ,हरीश मोरे,बालकृष्ण मलघटे उपस्थित राहणार असल्याने बैठकिला तिरोडा शहरातील सर्व भाजपा आघड़ीचे अध्यक्ष व सदस्यांनी व कार्यकर्तानी उपस्थित राहावे असे आव्हान तिरोडा शहर महामंत्री संजय खियानी , राजेश मलघाटे यांनी आवाहन केले आहे.