पवारांच्या नातवाचा पॉवरफुल विजय

0
24

पुणे, दि. 23 : बारामतीतील शिसुफळ गुणवडी गटातून रोहित राजेंद्र पवार हे १२६४५ मतांनी विजय झाले आहेत. रोहित हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे पुतणे आहेत. पवार घराण्याच्या चौथ्या पिढीचा राजकारणात पॉवरफूल शिरकाव झाला असेच म्हणावे लागेल.