बळीराजा पक्षाचा चिंतन शिबीर यवतमाळ येथे

0
8

नागपूर,दि.23 :- बळीराजा पक्षाचा चिंतन शिबीर मंगळवार ३० मे रोजी सकाळी १० वाजता यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला असून या शिबीरात राज्यपदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांनी आपल्या नियुक्ती पासून तर आता पंर्यत केलेल्या कामकाजांचा लेखी अहवाल महासचिवाला सादर करणे तसेच पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महेन्द धावड़े यांनी एका प्रशिध्दी पत्रकाद्वारे दिली