खासदार प्रफुल पटेल 7 व 8 ला गोंदिया-भंडारा जिल्ह्यात

0
10

गोंदिया,दि.06ः- राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते राज्यसभा खासदार प्रफुलभाई पटेल हे दिवाळी सणानिमित्त 7 व 8 नोव्हेंबरला गोंदिया-भंडारा जिल्ह्यात आयोजित विविध कार्यक्रमाना हजेरी लावण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.त्यासोबत पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांची भेट सुध्दा घेणार आहेत.खा.पटेल यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.