24.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राजकीय गोठणगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची सभा उत्साहात

गोठणगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची सभा उत्साहात

0
32

अर्जुनी मोरगाव,दि.०४~गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका शाखा अर्जुनी मोरगाव च्या वतीने गोठणगाव येथे सभा पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर तरोणे होते.मार्गदर्शक म्हणून प्रदेश प्रतिनिधी व किसान सेल जिल्हाध्यक्ष मनोहरराव चंद्रिकापुरे होते यावेळी तालुका राका अध्यक्ष लोकपाल गहाणे,तालुका युवक अध्यक्ष योगेश नाकाडे,त्र्यबंक झोडे,संदिप रहेले,दिनेश कोरे,गजानन कोरे,यशवंत गणवीर,नितिन धोटे,दिलीप देशमुख तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटातील युवक प्रमुखासह पदाधिकारी उपस्थित होते.बैठकित बुथ मजबूतीकरणासह पक्ष संघटन बळकटीवर चर्चा करण्यात आली.वन बुथ १० युवक या अभियानाला गावागावात पोचविण्यासाठी युवकांनी कार्य करावे असे आवाहन जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष तरोणे यांनी केले.

blank