26.4 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home राजकीय बसप नगरसेवक लोकेश यादव शिवसेनेत

बसप नगरसेवक लोकेश यादव शिवसेनेत

0
91

गोंदिया,दि.१०:-गोंदिया जिल्हा बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक लोकेश(कल्लू) यादव यांच्यासह बसप पदाधिकारी अरखेल,सुनिल रोखडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कान्हा यादव यांनी आज मुबंईत शिवसेना भवन येथे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.त्यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांनी सुध्दा प्रवेश केला असून बसप जिल्हा प्रभारी पंकज यादव हे सुध्दा लवकरच शिवसेनेत उर्वरित नगरसेवकासोंबत प्रवेश करण्याची शक्यता आहे.मुंबईत लोकेश यादव यांच्या पक्ष प्रवेशाच्यावेळी जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे प्रामुख्याने उपस्थित होते.