खा. प्रफुल्ल पटेल आज १ जानेवारीला भंडारा जिल्ह्यात

0
9

भंडारा,दि.0१ ः- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत खासदार प्रफुल्ल पटेल आज १ जानेवारी २०२० बुधवारला भंडारा जिल्हयाच्या भेटीवर येत आहेत. खा.प्रफुल्ल पटेल दुपारी २ वाजता भंडारा विश्रामगृहात पदाधिकारी व नागरिकांना भेटण्याहेतूने उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता मोहाडी येथे आमगार  राजू कारेमोेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतील. दुपारी ४ वाजता तुमसर येथे आ. राजू कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे (उपविभागीय कार्यालयाच्या मागे) उद्घाटन करतील. सायंकाळी ७ वाजता गोंदिया येथे प्रयाण करतील. उपरो्नत कार्यक्रमांना पक्षाचे नेते व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील नागरिकांनी तसेच पक्ष कार्यकत्र्यांनी व पदाधिकाèयांना यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.