जम्परोड स्पर्धेत वेदिकाचे सुयश

0
11

गोंदिया,दि.५ -जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने १९ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय फ्री स्टाई? जम्परोड स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातून वेदिका राजेश बढे हिने उत्कृष्ठ प्रदर्शन करून प्रथम क्रमांक पटकाविला. वेदिका ही जे.एम.व्ही. इंग्रजी प्रायमरी शाळेची विद्यार्थिनी आहे. तिची नागपूर विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाèयांना दिले.