पॉवर लिफ्टर्सची निवड आज

0
11

गोंदिया, ता. २१ : ‘हाराष्ट्र पावर लिफ्टिंग असोसिएशनच्यावतीने यवत‘ाळ येथे १० जूनपासून सीनियर व ‘ास्टर्सकरिता राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेणाèयांसाठी रविवारी (ता. २२) सकाळी ८ वाजता बजाज नगर येथे निवड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.