उष्माघाताने ‘महिलेचा मत्यू

0
11

तिरोडा, (जि. गोंदिया), ता. २१ : सेजगाव येथील  महिलेचा उष्‘ाघाताने शनिवारी (ता. २१)  मत्यू झाला. जैतुरा पारधी (वय ४५) असे ‘ृत हिलेचे नाव आहे.
जैतुरा पारधी आपल्या भावाच्या घरी राहात होत्या. त्या गावात सुरू असलेल्या रोजगार ह योजनेच्या कावर जात होत्या. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नसतानादेखील त्या कावर गेल्या. शुक्रवारी (ता. २०) प्रकृती अधिक बिघडल्याने घरी आल्या. गावातील डॉक्टरकडून औषधी घेऊन रात्री झोपल्या. सकाळी बघितले असता, त्या ‘ृतावस्थेत आढळून आल्या. त्यांचा ‘ृत्यू उष्मiघाताने झाल्याची हिती डॉक्टरांनी दिली.