अँविश व्यायामशाळेचे उद््घाटन

0
15

भंडारा,दि. 16 –येथील पाटीदार भवनाजवळ अँविश व्यायाम शाळेचे उद््घाटन विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील मेंढे तर प्रमुख पाहूणे म्हणून विश्‍व हिंदू परिषदेचे अध्यक्ष संजय एकापुरे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, पालिकेचे उपाध्यक्ष रुबी चढ्ढा, व्यापारी आघाडीचे सहसंयोजक मयुर बिसेन, नगरसेवक संजय कुंभलकर, आशिष गोंडाणे, नितीन धकाते, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष निशिकांत इलमे, सोनू खोब्रागडे, मनोज बोरकर, कैलाश तांडेकर, वर्षा बहुउद्देशिय महिला प्रसारकाचे अध्यक्ष अविनाश साखरे, सचिव वर्षा अविनाश साखरे उपस्थित होते. कार्यक्र माचे संचालन बबलू आतीलकर यांनी केले. कार्यक्र मासाठी व्यवस्थापक मयूर भूरे, चेतन गभने, कुणाल चांदेवार यांनी सहकार्य केले