27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home क्रीडा रस्ता अपघातात 4 राष्ट्रीय हाॅकी खेळाडूंचा मृत्यू

रस्ता अपघातात 4 राष्ट्रीय हाॅकी खेळाडूंचा मृत्यू

0
31

भोपाल(वृत्तसंस्था)दि.14ः मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे सोमवारी झालेल्या भीषण अपघातात चार राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू झाला असून  तीन जण गंभीर असल्याची माहिती ANIनं दिली आहे. हे सर्व खेळाडू भोपाळ हॉकी अकादमीतील होते. चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.