जहाल नक्षलवादी आयतू तेलंगणा पोलिसांना शरण?

0
14

गडचिरोली, : गेल्या दशकापासून दंडकारण्यात हिंसक कारवायांना अंजाम देणारा व सुमारे ५० लाखांचे बक्षिस असलेला जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य व मिलिटरी विभागाचा प्रमुख अशोक गजराला उर्फ आयतू याने हैद्राबाद येथे तेलंगणा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची विश्वसनीय माहिती आहे.