अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या

0
9
मुंबई, दि. १ – बालिका वधू मालिकेत आनंदीची भुमिका करणा-या अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली आहे. गोरेगावमधील तिच्या राहत्या पोलिसांना मृतदेह आढळला आहे. गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून नेमकं कारण काय आहे ? याचा पोलीस तपास करत आहे. कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले.
प्रत्युषा बॅनर्जीने वैयक्तिक आयुष्यातील समस्येमुळे आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.