Top News पोलीस खबऱ्याची नक्षलवाद्यांनि केली हत्या May 22, 2016 0 8 FacebookTwitterPinterestWhatsAppTelegram गडचिरोली :– अहेरी तालुक्यात येत असलेल्या राजाराम गावातील चौकात पोस्ट ऑफिस परिसरात पोलीस खबऱ्या म्हणून वयंकटेश आत्राम यांची नक्षलवाद्यांनि केली गोळ्या झाडून हत्या. रात्रीची घटना.