वैनगंगेत नाव उलटली; आठजण बेपत्ता

0
6

देसाईगंज- वैनगंगा नदीत नाव उलटून आठ लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.
ब्रम्हपुरी कडून देसाईगंजकडे नावेने १० जण वैनगंगा नदी ओलांडून जात असताना अचानक नाव उलटल्याने आठजण पुराच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना आज सकाळी ११ च्या सुमारास घडल्याचे कळले आहे.