24.8 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ महाराणी अवंतीबाई जयंती समारंभ १६ रोजी

महाराणी अवंतीबाई जयंती समारंभ १६ रोजी

0
22

गोंदिया दि. १0 : येथील लोधी समाजाच्यावतीने देशातील प्रथम महिला स्वतंत्रता संग्रामी महाराणी अवंतीबाई यांचा १८५ वा जयंती समारंभ राणी अवंतीबाई चौकात १६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी समितीचे गठन करण्यात आले आहे.
अध्यक्षपदी राजीव ठकरेले, संयोजक शिवराम सवालाखे, उपाध्यक्ष कमलकिशोर लिल्हारे, सुरेश लिल्हारे, सचिव शिव नागपुरे, उमेश बंबारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रीतम लिल्हारे, दयाराम तिवडे, रामेश्‍वर लिल्हारे, सुर्यकांत नागपुरे, उमाप्रसाद उपवंशी, नरेंद्र नागपुरे, भरत पुछोडे, ब्रजेश चिखलोंडे, सरस्वती नागपुरे, राजेश नागपुरे, पुष्पराज लिल्हारे, अमर नागपुरे, सुनील नागपुरे, गौरव नागपुरे, दिलीप लिल्हारे आदींचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.