रामनगर पोलीस राबविणार मजनू धरपकड अभियान

0
13

गोंदिया,दि.27- नूकतीच शांतता समिती सदस्य व पोलीस मित्राची सभा रामनगर पोलीसस्टेशन परिसरात पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या अध्ङ्मक्षतेखाली पार पडली.या सभेत शांतता समितीचे सदस्य व पोलीस मित्राच्या सूचनेवरून रामनगर पोलीसस्टेशनच्या हद्दीत येणार्या सर्व शाळा, महाविद्यालय व टयुशन क्लासेस वेळे दरम्यान मुलीची छेड काढून त्ङ्मांना त्रास देण्ङ्मार्या मजनू विरूद्ध मजनू धरपकड मोहिम राबविण्ङ्माचा निर्णय घेण्ङ्मात आला.
रामनगर पोलीसस्टेशन निर्माण झाल्यानंतर प्रथमच शांतता समितीची स्थापना करण्ङ्मात आली व शांतता, सुरक्षा, सुव्ङ्मवस्था कायम राहावी तसेच अपराधिक प्रवृत्तीच्ङ्मा व गुन्हेगारी प्रवृत्तीच्ङ्मा लोकांवर अंकुश ठेवून क्राईमचे प्रमाण कमी करणे या संदर्भात कुठल्ङ्मा उपाययोजना करता येऊ शकतात या संदर्भात साधक बाधक चर्चा करण्ङ्मात आली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी समितीला आश्वासन दिले की,कायदा व सुव्ङ्मवस्था तसेच गुन्हेगारीवर अंकुश लावण्ङ्मासाठी रामनगर पोलीस २४ तास जनतेच्ङ्मा मदतीसाठी उपलब्ध राहतील,शहरातील रस्त्ङ्मावर मुलीच्या छेडण्ङ्माचे प्रमाण,शाळा, महाविद्यालङ्म तसेच टङ्मुशनला जाणाèङ्मा विद्यार्थीनीची छेड काढण्ङ्माचे प्रकार वाढत असल्ङ्माने शाळा व महाविद्यालङ्म सुरू होण्ङ्माच्ङ्मा व सुटण्ङ्माच्ङ्मा वेळेवर मजनू धरपकड अभियान शांतता समितीच्ङ्मा सदस्यांच्या उपस्थितीत राबविले जाणार आहे.
याप्रसंगी उपस्थितीत सदस्ङ्मांनी गुन्हेगारीवर आळा घालण्ङ्मासाठी अनेक सूचना ही मांडल्या.सभेसाठी सहाय््यक पोलीस निरीक्षक दराडे,ताईतवाले गवडे,पो. उपनिरीक्षक राधीका कोकाटे यांनी सहकार्य केले.सभेला जलील भाई पठान,दिपम पटेल,प्रा.एच.एच.पारधी,सेवानिवृत्त पो.अ.ठाकरे,माजी प.स.सदस्ङ्म शोभेलाल पारधी,खान,वासनिक व इतर सदस्य उपस्थित होते.